Saurabh Gokhale | सौरभ बनला Army Officer! | Upcoming Movie | Simmba, Partu

2019-03-29 14

सौरभ गोखले लवकरच लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतच त्याने सोशल मीडियावर पोस्ट केल्या असून या पोस्टमधून त्याने लष्कराविषयीचा आदर व्यक्त केला. To Check out more updates about Marathi Cine Industry Subscribe our channel Rajshri Marathi.